Ferfar #8657 · अकोली बु
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/1/ड/71
- Talathi
- गायत्री जानराव काकड
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
केलिहून देणार -अनिल पुंडलिक सुरोडकर
लिहून घेणार- रोशन देवेंद्र लाहोळे
अनिल पुंडलिक सुरोडकर यांनी अकोली बु येथील सर्व्हे नंबर ६/१/ड/७१ मधील बांधकाम केलेली सहयोग अपार्टमेट तीसरा मजला गाळा क्र –३०२ , बिल्डअप क्षेत्र ५६.69 चौ मी, नोंदी प्रमाणे ५६चौ मी जागेतील १८.०८ चौ मी अविभाजीत हिस्सा रोशन देवेंद्र लाहोळे यांना दुय्यम निंबधक अकोला १ यांचे कडील दस्त क्रमांक २३३८/२०२६ दिनांक ०४/०५/२०२६ रक्कम रु १६००००० खरेदी करून दीले अपत्रक वरून घेणार यांचे नावे दाखल केले.