Ferfar #8666 · अकोली बु
अकोला, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/1
- Talathi
- गायत्री जानराव काकड
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रामाक्र एन एए/48/ अकोली बु/83/2026-27
आदेश दिनांक : 30/10/2026
1)खरेदी
लिहून देणार :- मधुकरराव पुंडलिक तायडे
लिहून देणार लिहून घेणार – रंजना नरेंद्रकुमार गोरसीया
मधुकरराव पुंडलिक तायडे यांचे मौजे अकोली बु येथील गट क्रमांक /सर्व्हे क्रमांक 20/1 खाजगी नकाशातील भूखंड क्र.39 बिगरशेती क्षेत्र 135.00 आर चौ.मी . त्यांनी लिहून घेणार रंजना नरेंद्रकुमार गोरसीया यांना सह दुय्यम निबंधक अकोला यांचे कडील खरेदी दस्त क्र.-3808-2001 दिनांक-16/05/2001 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली सबब खरेदी घेणाऱ्यांचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.
2)खरेदी
लिहून देणार :- मधुकरराव पुंडलिक तायडे
लिहून देणार लिहून घेणार – रंजना नरेंद्रकुमार गोरसीया
मधुकरराव पुंडलिक तायडे यांचे मौजे अकोली बु येथील गट क्रमांक /सर्व्हे क्रमांक 20/1 खाजगी नकाशातील भूखंड क्र.38 बिगरशेती क्षेत्र 135.00 आर चौ.मी . त्यांनी लिहून घेणार रंजना नरेंद्रकुमार गोरसीया यांना सह दुय्यम निबंधक अकोला यांचे कडील खरेदी दस्त क्र.-6888-2021 दिनांक-25/09/2021 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली सबब खरेदी घेणाऱ्यांचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.
3)खरेदी
लिहून देणार :- रंजना नरेंद्रकुमार गोरसीया
लिहून देणार लिहून घेणार – रशीदा मुस्तफा बोरींगवाला
रंजना नरेंद्रकुमार गोरसीया यांचे मौजे अकोली बु येथील गट क्रमांक /सर्व्हे क्रमांक 20/1 खाजगी नकाशातील भूखंड क्र.38 क्षेत्र 45.00 आर चौ.मी . व 39 क्षेत्र 135.00 आर चौ.मी . दोन्ही मिळून एकूण बिगरशेती क्षेत्र 180.00 आर चौ.मी . त्यांनी लिहून घेणार रशीदा मुस्तफा बोरींगवाला यांना सह दुय्यम निबंधक-1 अकोला यांचे कडील खरेदी दस्त क्र.-1912-2021 दिनांक-26/03/2021 प्रमाणे रक्कम रुपये 553000 घेऊन खरेदी दिली सबब खरेदी घेणाऱ्यांचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.
मा तहसिलदार अकोला यांचे म न पा हददीतील गुंठेवारी नियमानुकुल करून अकृषक आकारणी बाबत आदेश क्र रामाक्र एन एए/48/ अकोली बु/83/2026-27 दि 30/10/2026 व मनपा आयुक्त यांचे आदेश क्र 1673/2024-25 दि 21/03/2025 रशीदा मुस्तफा बोरींगवाला यांचे सव्हे नं 20/1 खाजगी नकाशातील भुखंड क्र 38 व 39 बिगरशेती क्षेत्र 180.00 चौ मी नियमानुकुल करून अकृषक आकारणी करण्यात येत आहे.