Ferfar #2293 · गोरेगांव खु
अकोला, अकोला · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- संदीप नामदेवराव गावंडे
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अकोला
लिहून घेणार : मनोहर सुर्यभान गावंडे रा. गोरेगाव खु.
यांनी सर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : विदर्भ ग्रामिण बँक शाखा सिव्हील लाईन कर्ज रु 70000/- मनोहर सुर्यभान - 1422
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र MGB/ROAKL/Akola/2026-27 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.