Ferfar #31392 · मलकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/1/89/6/7
- Talathi
- रमेश नारायण दामोदर
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
राजेश रामगोपालजी चितलांगे सरोज दिलिप जैन व दिलीप सुवालाल जैन यांचे मौ.मलकापूर येथील स.क्र.27/1/89/6/7 क्षेत्र ४४६ चौ.मी.वरील नेक्सस नावाच्या इमारात चे बांधकाम केले.त्या बाबत.दु.नि.अकोला 3 दस्त क्र.५०५१ /२०२६ दिनांक.०७/०९/२०२६ रोजी घोषणा पत्र केले.व म.न.पा.अकोला यांचे Approval No.DDMCO/FO/2026/APL/00403 Building p.no.1603629 date 02/05/2026 सदर दस्त सादर केलेवरून ७/१२ च्या इतर अधिकारात बांधकामाचे विवरण नोंदविण्यात आले.
तळ मजला वरील दुकान क्र.1कार्पेट क्षेत्र ३८९.५९ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ४.५५ %
तळ मजला वरील दुकान क्र.2 कार्पेट क्षेत्र ४९४.९६ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ५.७८ %
तळ मजला वरील दुकान क्र.3 कार्पेट क्षेत्र ४९४.९६ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ५.७८ %
तळ मजला वरील दुकान क्र.4 कार्पेट क्षेत्र ३८९.४० चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ४.५५ %
पहिला मजला वरील दुकान क्र.5 कार्पेट क्षेत्र ९९३.५७ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ११.६० %
पहिला मजला वरील दुकान क्र.6 कार्पेट क्षेत्र ९९३.५७ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ११.६०%
दुसरा मजला वरील दुकान क्र.7 कार्पेट क्षेत्र ९९३.५७ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ११.६० %
दुसरा मजला वरील दुकान क्र.8 कार्पेट क्षेत्र ९९३.५७ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ११.६० %
तिसरा मजला वरील गाळा क्र.101 कार्पेट क्षेत्र ४२७.२७ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ४.९८ %
तिसरा मजला वरील गाळा क्र.102 कार्पेट क्षेत्र ४२७.२७ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ४.९८%
तिसरा मजला वरील गाळा क्र.103 कार्पेट क्षेत्र ५५८.४४ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ६.५१ %
तिसरा मजला वरील गाळा क्र.104 कार्पेट क्षेत्र ५५८.४४ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ६.५१ %
चौथा मजला वरील गाळा क्र.201 कार्पेट क्षेत्र ४२७ .२७ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ४.९८ %
चौथा मजला वरील गाळा क्र.203 कार्पेट क्षेत्र ४२७ .२७ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ४.९८ %