Ferfar #31394 · मलकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/1/69/अ
- Talathi
- रमेश नारायण दामोदर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
खरेदी देणार:- कल्याणी समीर देशपांडे यानी सर्व्हे नंबर 28/1/ प्लॉट क्र.69/अ क्षेत्र 465 चौ.मी (रॉयल दि ग्रीन पार्क) इमारत मधील तळमजला (ग्राउंड प्लोअर) दुकान क्र एस-2 बांधकाम क्षेत्र 17.25 चौ मि व ( सुपरबांधकाम क्षेत्र 20.63 चौ मि) जागेमधील 8.45 चौ मि चा अविभाजित हिस्सा त्यानी
खरेदी घेणार:- श्रावगी मनोज अग्रवाल यांना दुय्यम निबंधक जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 2307/2026 दिनांक 04/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1021000/- देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.