Ferfar #31428 · मलकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/30/अ
- Talathi
- रमेश नारायण दामोदर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
खरेदी देणार:- श्रीधर नारायण काळे यानी सर्व्हे नंबर 16 प्लॉट क्र. 30/अ क्षेत्र 520 चौ.मी मधील दुसरामजला वरील गाळा क्र - 205 बांधकाम क्षेत्र 28.45 चौ.मी व जागेमधील अविभाज्य हिस्सा
त्यानी
खरेदी घेणार:- नरेंद्र दिगंबर गावंडे यांना दुय्यम निबंधक जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 1446 /2002 दिनांक 28/03/2002 प्रमाणे रक्कम रुपये 170000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले
खरेदी देणार:- श्रीधर नारायण काळे यानी सर्व्हे नंबर 16 प्लॉट क्र. 30/अ क्षेत्र 520 चौ.मी मधील ग्राउंड मजला वरील गाळा क्र 001 - A बांधकाम क्षेत्र 94.80 चौ.फुट व जागेमधील अविभाज्य हिस्सा
त्यानी
खरेदी घेणार:- वसंती विलास जाधव यांना दुय्यम निबंधक जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 6849 /2000 दिनांक 14/12/2000 प्रमाणे रक्कम रुपये 55000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले
सदर फेरफार क्र 26522 प्रमाणे रुजू झालेला आहे पण त्यात गाळा क्र 001 - A बांधकाम क्षेत्र 94.80 चौ.मी व जागेमधील अविभाज्य हिस्सा असे आहे ते चुकीचे क्षेत्र दुरुस्तीसाठी फेरफार घेतला.
खरेदी देणार:- विद्याताई राजेश्वर हातवळणे यानी सर्व्हे नंबर 16 प्लॉट क्र.30/अ क्षेत्र 520 चौ.मी मधील ग्राउंडमजल्या वरील गाळा क्र - 002 बांधकाम क्षेत्र 28.45 चौ मी व जागेमधील अविभाज्य हिस्सा त्यानी
खरेदी घेणार:- मोहन ज्ञानदेव शेगोकार व सविता मोहन शेगोकार यांना दुय्यम निबंधक 1 जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 4738/2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 820000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले