Ferfar #31433 · मलकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/19
- Talathi
- रमेश नारायण दामोदर
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
खरेदी देणार:-अजिंक्य किशोर वाघमारे यानी सर्व्हे नंबर 7 प्लॉट क्र.19 क्षेत्र 391 चौ.मी मधील दुसरामजला वरील गाळा क्र बी - 3 बांधकाम क्षेत्र 77.76 चौ मी व जागेतील 32.70 चौ मी अविभाज्य हिस्सा त्यानी
खरेदी घेणार:-संकेत अविनाश घाटोळे यांना दुय्यम निबंधक 1 जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 3778/2026 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2150000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले
खरेदी देणार:-अजिंक्य किशोर वाघमारे यानी सर्व्हे नंबर 7 प्लॉट क्र.19 क्षेत्र 391 चौ.मी मधील पहिलामजला वरील गाळा क्र ए - 3 बांधकाम क्षेत्र 77.76 चौ मी व जागेतील 32.70 चौ मी अविभाज्य हिस्सा त्यानी
खरेदी घेणार:-रामेश्वर सुरेश बुटे व सुरेश किसन बुटे यांना दुय्यम निबंधक 1 जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 3779/2026 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले