Ferfar #31445 · मलकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/3/1/2
- Talathi
- रमेश नारायण दामोदर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
खरेदी देणार:-रुद्र कन्स्ट्रक्शन भागीदारी फर्म तर्फे भागीदार मंगेश रामभाऊ काळे व श्रीकृष्ण शेषराव बाईस्कर यानी सर्व्हे नंबर 3/3 प्लॉट क्र. 1/2 क्षेत्र 907 चौ.मी मधील गाळा क्र 204 दुसरा मजला बांधकाम क्षेत्र 81.30 चौ.मी व जागेमधील 32.26 चौ.मी अविभाज्य हिस्सा
त्यानी
खरेदी घेणार:-अनघा रविंद्र देशमुख यांना दुय्यम निबंधक 1 जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 4694/2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.