Ferfar #31456 · मलकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/1/7/4/क/54/1
- Talathi
- रमेश नारायण दामोदर
- First seen
- 47h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि वाशिम अर्बन को ऑप बॅक लि. वाशिम शाखा जुना कापड बाजार अकोला तर्फे शाखाधिकारी शामसुंदर दगडुलालजी मुंदडा
गहाणखत लिहुन देणार : देवचंद सदाशिवराव कावळे रा. मलकापुर यांनी दुय्यम निबंधक अकोला-1 यांचेकडील दस्त क्रमांक 5121-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/1/7/4/क/54/1 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देवचंद सदाशिवराव कावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.