Ferfar #31467 · मलकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/1/52/53/अ
- Talathi
- रमेश नारायण दामोदर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
खरेदी देणार:- शोभा किसनराव हुंडीवाले सुरेखा अजय गवळी देवेंद्र रामराव हुंडीवाले सुरेंद्र रामराव हुंडीवाले सतिश किसनराव हुंडीवाले प्रविण किसनराव हुंडीवाले रा.अकोला नं 1 व 2 व 5 याच्या करीता व स्वत: करिता रजि .कु.मु प्रविण किसनराव हुंडीवाले तसेच नं 3 याच्या करीता व स्वत: करिता रजि .कु.मु सुरेंद्र रामराव हुंडीवाले यानी सर्व्हे नंबर 28/1 प्लॉट क्र.52/53/अ क्षेत्र 1164 चौ.मी मधील तळ मजल्या वरील टेरेस क्षेत्र 154 चौ.मी व जागेतील अविभाज्य हिस्सा त्यानी
खरेदी घेणार:-नरेंद्र ओंकारमल धुत (H.U.F)व ओंकारमल पुसाराम धुत यांना दुय्यम निबंधक 1 अकोला याचेकडील दस्त क्रमाक 4472/2025 दिनांक 26/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2460000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.
खरेदी देणार:- शोभा किसनराव हुंडीवाले सुरेखा अजय गवळी देवेंद्र रामराव हुंडीवाले सुरेंद्र रामराव हुंडीवाले सतिश किसनराव हुंडीवाले प्रविण किसनराव हुंडीवाले रा.अकोला नं 1 व 2 व 5 याच्या करीता व स्वत: करिता रजि .कु.मु प्रविण किसनराव हुंडीवाले तसेच नं 3 याच्या करीता व स्वत: करिता रजि .कु.मु सुरेंद्र रामराव हुंडीवाले यानी सर्व्हे नंबर 28/1 प्लॉट क्र.52/53/अ क्षेत्र 1164 चौ.मी मधील तळ मजल्या वरील टेरेस क्षेत्र 181 चौ.मी व जागेतील अविभाज्य हिस्सा त्यानी
खरेदी घेणार:-नरेंद्र ओंकारमल धुत व ओंकारमल पुसाराम धुत यांना दुय्यम निबंधक 1 अकोला याचेकडील दस्त क्रमाक 4773/2022 दिनांक 07/09/2022 प्रमाणे रक्कम रुपये 2870000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.