सातबारा Watch

← मलकापुर

Ferfar #31468 · मलकापुर

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
6/117/118/1
Talathi
रमेश नारायण दामोदर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 खरेदी देणार:-शितल शंकर बुंदेले कुणाल शंकर बुंदेले कार्तिक शंकर बुंदेले याच्या तर्फ अपाक म्हणुन आई शितल शंकर बुंदेले यानी सर्व्हे नंबर 6/117/118 प्लॉट क्र.1 क्षेत्र 279 चौ.मी मधील तळमजल्या वरील दुकानं क्र. -6 बांधकाम क्षेत्र 4.46 चौ.मी व जागेमधील अविभाज्य हिस्सा त्यानी खरेदी घेणार:- सुरक्षा प्रल्हाद पेटे (लग्नापुर्वीचे नांव) सुरक्षा भुषण मोरे (लग्नानंतरचे नांव) यांना दुय्यम निबंधक 2 अकोला याचेकडील दस्त क्रमाक 3764/2026 दिनांक 6/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.