सातबारा Watch

← मलकापुर

Ferfar #31470 · मलकापुर

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
2/23
Talathi
रमेश नारायण दामोदर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 खरेदी देणार:-कल्पना भास्कर शिंदे व सचिन पुथ्वीराज लांजेवार यानी सर्व्हे नंबर 2 प्लॉट क्र.23 क्षेत्र 316 चौ.मी मधील पाचवामजल्या वरील गाळा क्र. एफएफटी -3 बांधकाम क्षेत्र 29.68 चौ.मी व जागेमधील 11.75 चौ.मी अविभाज्य हिस्सा त्यानी खरेदी घेणार:-कांचन महेश वाघ व महेश मनोहर वाघ यांना दुय्यम निबंधक 3 अकोला याचेकडील दस्त क्रमाक 1690/2024 दिनांक 01/04/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1350000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.