सातबारा Watch

← मलकापुर

Ferfar #31471 · मलकापुर

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
8/1/क/11/2/47
Talathi
रमेश नारायण दामोदर
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 खरेदी देणार:-मेसर्स एस एल कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार कांतादेवी श्रीकांत लोहिया , हर्ष पंकज सुरेका यानी सर्व्हे नंबर 8/1/क/11/2 प्लॉट क्र.47 क्षेत्र 465 चौ.मी मधील चवथामजल्या वरील गाळा क्र. -403 बांधकाम क्षेत्र 85.95 चौ.मी व बिल्टअप क्षेत्र 110.368 चौ.मी व जागेमधील 39.97 चौ.मी अविभाज्य हिस्सा त्यानी खरेदी घेणार:-भुषण पुरुषोत्तम राठी यांना दुय्यम निबंधक 1 अकोला याचेकडील दस्त क्रमाक 4472/2025 दिनांक 26/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3700000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.