Ferfar #31488 · मलकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/3/36
- Talathi
- रमेश नारायण दामोदर
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
खरेदी देणार:-कल्पना भास्कर शिंदे तर्फ कुल.मुखत्यार भास्कर ईश्वरसिंग शिंदे व रुपेश विजयकुमार अग्रवाल यानी सर्व्हे नंबर 1/3 प्लॉट क्र.36 क्षेत्र 343 चौ.मी मधील दुसरामजल्या वरील गाळा क्र.एस -3 बांधकाम क्षेत्र 49.08 चौ.मी व जागेमधील 21.78 चौ.मी अविभाज्य हिस्सा त्यानी
खरेदी घेणार:-करण किसन सदार यांना दुय्यम निबंधक 3 अकोला याचेकडील दस्त क्रमाक 6228/2024 दिनांक 30/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1700000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.
तसेच समित्र अर्बन को-ऑफ बँक क्रेडीट ली अकोला याच्या कडुन दुसरामजल्या वरील गाळा क्र.एस -3 बांधकाम क्षेत्र 49.08 चौ.मी व जागेमधील 21.78 चौ.मी अविभाज्य हिस्सा रिलीज करण्याकरिता दस्तऐवज क्र.6226/2024 दिनांक 30/12/2024 प्रमाणे. तसेच चुकदुरुस्ती रिलीज डीड दस्तऐवज क्र.6243/2024 दिनांक 30/12/2024.