सातबारा Watch

← मलकापुर

Ferfar #31490 · मलकापुर

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
10/2/अ/17
Talathi
रमेश नारायण दामोदर
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 खरेदी देणार:- टी.टी इन्फ्रा भागीदारी फर्म तर्फ भागीदार अरुणसिंग मोहनसिंग तोमर ,विशाल राजेंद्र ठाकरे यानी सर्व्हे नंबर 10/2/अ प्लॉट क्र.17 क्षेत्र 446 चौ.मी मधील पाचवामजला वरील गाळा क्र - 502 बांधकाम क्षेत्र 80.72 चौ.मी व बिल्टअप क्षेत्र 86.43 चौ.मी व जागेमधील 6.654 % अविभाज्य हिस्सा त्यानी खरेदी घेणार:- अरविंद सदाशिव पाटील व मंगला अरविंद पाटील यांना दुय्यम निबंधक 3 जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 3585/2026 दिनांक 18/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4200000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले