Ferfar #31491 · मलकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/1
- Talathi
- रमेश नारायण दामोदर
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.प्रस्तु-2/म.सा./कावि-1946 /2026
आदेश दिनांक : 17/09/2026
खरेदी देणार:-नियोजित कृषी मजुर गृह रचना संस्था अकोला चे मुख्य प्रवतर्क जनार्दन शंकर मुरकुटे यानी सर्व्हे नंबर 5/1 खाजगी प्लॉट क्र .36 क्षेत्र 139.40 चौ.मी जागा त्यानी
खरेदी घेणार:-श्रीराम वामनराव जायभाये यांना सर्व्हे नंबर 5/1 खाजगी प्लॉट क्र .36 क्षेत्र 139.40 चौ.मी जागा दुय्यम निबंधक जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 8257 दिनांक 12/12/1983 प्रमाणे रक्कम रुपये 500 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले .
त्यानंतर त्यानी गृठेवारी चे महानगरपालिका कडुन नियमानुकूल प्रकरण क्रमाक 439/26-27 दिनांक 11/08/2026
त्यानंतर त्यावर अकोला याचा रा.मा.क्र.क्र.कक्ष/प्रसूत-2/महा.सहा./कावि -1946/2026 दि.07/09/2026 प्रमाणे नियमानुकूल करण्यत आले.