Ferfar #31505 · मलकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/2/1/2/3
- Talathi
- रमेश नारायण दामोदर
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
1 )लिहुन देणार :- मिलिंद भागवतराव देशमुख यांनी स.क्र.5/2 प्लॉट क्र.1/2/3 क्षेत्र ६४८ चौ मी.मधील विंग बी मधील गाळा क्र.3 दुसरा मजला बांधकाम क्षेत्र 52.१२ चौ.मी.व जागेमधील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 34.25 चौ.मी.
घेणार :-पुरुषोत्तम देविदास गावंडे यांना दु नि.-2अकोला यांचे कडील दस्त क्र.४२८९/२०११ दिनांक ४/१२-२०११ प्रमाणे रक्कम रुपये ३५७०००/- देवून खरेदी करून दिली.
2)लिहुनदेणार :- पुरुषोत्तम देविदास गावंडे यांनी स.क्र.5/2 प्लॉट क्र.1/2/3 क्षेत्र ६४८ चौ मी.मधील विंग बी मधील गाळा क्र.3 दुसरा मजला बांधकाम क्षेत्र 52.१२ चौ.मी.व जागेमधील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 34.25 चौ.मी.
घेणार :-राजु वासुदेवराव अंधारे यांना दु नि.-2अकोला यांचे कडील दस्त क्र.५१५३/२०१३ दिनांक २२/०४//२०१३ प्रमाणे रक्कम रुपये ७३२०००/- देवून खरेदी करून दिली.