Ferfar #31513 · मलकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/4/11
- Talathi
- रमेश नारायण दामोदर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
खरेदी देणार:- अनिलकुमार थदाराम पारवानी यानी सर्व्हे नंबर 18/4 प्लॉट क्र. 11 क्षेत्र 482 चौ.मी मधील चवथामजला वरील गाळा क्र - 403 बांधकाम क्षेत्र 65.84 चौ.मी व बिल्टअप क्षेत्र 82.30 चौ.मी व जागेमधील 29.69 चौ.मी अविभाज्य हिस्सा
त्यानी
खरेदी घेणार:- गिरीश ताराचंद अग्रवाल यांना दुय्यम निबंधक 2 जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 4954/2026 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.