Ferfar #31529 · मलकापुर
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/2/अ/9
- Talathi
- रमेश नारायण दामोदर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
खरेदी देणार:- अमोल जगन्नाथराव पाटील (रुचके) प्रोप्रा.मे.अनया बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स यानी सर्व्हे नंबर 10/2/अ प्लॉट क्र. 9 क्षेत्र 483 चौ.मी मधील पाचवामजला वरील गाळा क्र - 502 बांधकाम क्षेत्र 70.97 चौ.मी व बिल्टअप क्षेत्र 85.16 चौ.मी व जागेमधील 29.29 चौ.मी अविभाज्य हिस्सा
त्यानी
खरेदी घेणार:- अमोल रामकृष्ण बेलखेडे व मनिषा अमोल बेलखेडे यांना दुय्यम निबंधक 2 जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 2539/2026 दिनांक 21/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.