Ferfar #2987 · भटोरी
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- विरेंद्र दुर्गादास वानखडे
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा भटोरी ता.मू्र्तिजापूर जि.अकोला
लिहून देणार : बापूराव पांडूरंग वानखडे रा.भटोरी ता.मुर्तिजापूर जि.अकोला गट क्र 70 क्षेत्र 1.32 हेक्टर आर यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा भटोरी यांचेकडील बोजा पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.