सातबारा Watch

← जितापूर नाकट

Ferfar #595 · जितापूर नाकट

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
पुरूषोत्‍तम तुकाराम महल्‍ले
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बोअरवेल खातेदार – जनार्दन महादेव चतुरकर - मौजे – जितापुर नाकट - येथील गट क्र 101 या मध्ये यांच्‍या नावे असलेली बोअरवेल नोंद कमी करुण त्‍याऐवजी खातेदार- कन्हैया राजमन कनोजे रामकिसन राजमन कनोजे मौजे जितापुर नाकट गट क्र 101 मध्‍ये बोअरवेल ची नोंद यांच्‍या नावे करण्‍या करीता अर्जदाराचे अर्जा नुसार मोका पाहणी करुण 7/12 वर इतर अधीकारात एक बोअरवेल बाबत फेरफार नोद घेण्यात आली आहे