सातबारा Watch

← सांजापूर (हिरपूर)

Ferfar #819 · सांजापूर (हिरपूर)

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
116
Talathi
संतोष शिवहरी सुरवाडे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 आपसी वाटणीपत्र हिरपुर वाटणीपत्र लिहुन ठेवणार खातेदार :- (1)राजेश वासुदेवराव ढवळे (2)संजय उर्फे संजिव वासुदेव ढवळे (3)आशिष दिलीपराव ढवळे मौजे – हिरपुर येथील गट क्रमांक 116 मधील क्षेत्र 3.49 हे.आर. व पो ख 0.00 आर ची आपसी वाटणीपत्र खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहुण घेणार खातेदार पक्ष क्र (1) राजेश वासुदेवराव ढवळे (2) संजय उर्फे संजिव वासुदेव ढवळे - मौजे - हिरपुर गट क्र 116 क्षेत्र 3.49 हे आर पो ख 0.00 हे आर मधील यांच्‍या हिस्‍याला आलेली शेत जमिन 1.75 हे पो ख 0.00 आर यांच्या हिस्‍याला व तसेच वाटणीपत्र लिहुण घेणार खातेदार- पक्ष क्र (2) आशिष दिलीपराव ढवळे - मौजे - हिरपुर येथील गट क्र 116 क्षेत्र 3.49 हे आर पो ख 0.00 आर मधील यांच्‍या हिस्‍याल आलेली शेत जमिनी 1.74 हे आर व पो ख 0.00 आर यांच्‍या हिस्‍याला यांनुसार यांना दुय्यम निबंध‍क मू्र्तिजापूर यांचे कडील वाटणीपत्र दस्‍त क्र 3348 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1690000.00घेउन वाटणीपत्र केले.सबब वाटणीपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.