Ferfar #1467 · खरब ढोरे
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 162
- Talathi
- अंकेश विजय नेतनराव
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक ली शाखा मूर्तिजापूर
गहाणखत लिहुन देणार : गौरव नागोराव ढोरे रा. खरब ढोरे यांनी दुय्यम निबंधक मू्र्तिजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3762-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 627022.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 162 क्षेत्र 2.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौरव नागोराव ढोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 627022.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.