Ferfar #10225 · हातगांव
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/4
- Talathi
- भारत श्रीकृष्ण ढोरे
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
खातेदार संगीता शालीकराम गिऱ्हे यांनी त्यांचे मौजे हातगांव येथील शेत सर्व्हे नं २२/४ मध्ये नवीन विहीर केली असुन सदर विहिरीची गाव नमुना ७/१२ मध्ये इतर अधिकार अभिलेखी नोंद होणेबाबत त्यांनी अर्ज सादर केला आहे.
सबब त्यांचे शेतात प्रत्यक्ष पाहणी करून मौजे हातगांव येथील शेत सर्व्हे नं २२/४ च्या गाव नमुना ७/१२ मध्ये इतर अधिकार अभिलेखी संगीता शालीकराम गिऱ्हे यांचे शेतात एक विहीर अशी नोंद घेण्यात येत आहे.
करिता फेरफार घेण्यात आला.