सातबारा Watch

← हातगांव

Ferfar #10231 · हातगांव

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
52/2/ब
Talathi
भारत श्रीकृष्‍ण ढोरे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 खातेदार अशोक विश्वासराव अढाऊ यांनी आर्ज सादर केला की, त्यांचे मौजे हातगांव येथील सर्वे नं ५२/२/ब चे क्षेत्रात असलेल्या विहिरीची नोंद त्यांचे नांवे करणेबाबत तसेच शेतात असलेल्या एक बोअरवेलची नोंद त्यांचे नांवे करणेबाबत विनंती अर्ज सादर केला आहे. सबब त्यांचे शेतात संबंधित शेतकरी यांचे समवेत प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांचे हिश्यात एक विहीर व एक बोअरवेल आढळून आले त्यावरून मौजे हातगांव येथील सर्वे नं ५२/२/ब मधील विहिरीची नोंद अरुणाबाई विश्वासराव अढाऊ यांचे नावावरून कमी करून अशोक विश्वासराव अढाऊ यांचे नावे करण्यात येत आहे. तसेच शेतात आढळून आलेल्या बोअरवेलची नोंद अशोक विश्वासराव अढाऊ यांचे नावे करण्यात येत आहे. करिता फेरफार घेण्यात आला.