सातबारा Watch

← पळसोडा

Ferfar #788 · पळसोडा

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
रिना अंजुम शेख नाजीम
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मौजे पळसोडा येथील खातेदार रोहित त्र्यंबक गुल्हाने यांचे शेत गट क्र. 41 मध्ये एक बोअरवेल सल्याबाबत अर्ज प्राप्त झाल्याने मौका पाहणी करून बोअरवेल असल्याचे निदर्शनास आले तसेच सदर गटात आधीचे खातेदार योगेश अरुणराव घोगरे यांच्या नावावर बोअरवेल होती नंतर खरेदीनुसार ते सूरज श्रीराम गुल्हाने यांच्या नावावर आली परंतु सुरज श्रीराम गुल्हाने यांनी शेत विक्री केल्यामुळे सदर नोंद रोहित त्र्यंबक गुल्हाने यांच्या नावावर आली असून सदर बोअरवेलची नोंद सातबाऱ्यावर करण्याकरिता फेरफार दाखल.