सातबारा Watch

← नवसाळ

Ferfar #1683 · नवसाळ

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
237
Talathi
विक्रम सुमेरसिंग जगताप
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 सतीश सुधाकर रोकडे गट क्र.237 क्षेत्र 1.54 रा.नवसाळ यांनी केलेल्या अर्जावरून त्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांच्या शेतात असलेली विहीर हि पूर्णपणे बुझलेली आढळून आली.त्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात एक विहीर हि नोंद कमी करण्यात आली.