Ferfar #1684 · नवसाळ
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58
- Talathi
- विक्रम सुमेरसिंग जगताप
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अर्जदार दादाराव महादेवराव भाकरे गट क्र.58 क्षेत्र 1.29 रा.नवसाळ यांनी केलेल्या अर्जावरून त्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांच्या शेतातील विहीर हि पूर्णपणे बुझलेली आढळून आली तसेच सागवान ची 9 झाडे शेतात दिसून आली नाही.म्हणून इतर अधिकारात असलेली विहीर व सागवान च्या झाडांची नोंद कमी करण्यात येत आहे.