Ferfar #866 · टिपटाळा
मुर्तिजापूर, अकोला · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहुन देणार : सेवा सह सो. खापरवाडा
लिहुन घेणार : प्रविण विजयराव बुंदे
यांनी सर्व्हे क्रमांक 73 वर फेरफार क्रमांक 443 ने घेतलेला बोजा विजय रुपराव बुंदे यांचे नांवे से स सो खापरवाडा चा कर्ज बोजा
सर्व्हे क्रमांक 74 वर फेरफार क्रमांक 444 ने घेतलेला बोजा वियज रुपराव बुंदे यांचे नांवे से स सो खापरवाडा चा कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.