Ferfar #531 · मलकापूर
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- मनोज संजय हिवराळे
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
बाजूस दाखल मिळकतीचे खातेदार मन्साराम नाना शिंदे यांनी त्यांच्या हिस्श्यात बोअरवेल खोदली आहे.त्यानुसार मा.तहसीलदार मुर्तीजापूर यांचेकडील प्रतिज्ञापत्र,अर्जदार यांचा अर्ज व स्थानिक चौकशी वरून इतर अधिकार सदरी मन्साराम नाना शिंदे यांच्या हिश्यात एक बोअरवेल ची नोंद करण्यात आली.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.