Ferfar #1145 · नागठाणा
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- मनोज संजय हिवराळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, मू्र्तिजापूर
लिहून देणार : हरीभाऊ पांडुरंग येवले रा. नागठाणा यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मुर्तीजापूर यांचेकडून दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AH17/Agr/2026-27 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.