Ferfar #822 · पाडसिंगी
पातुर, अकोला · JSON
- Type
- झाडाची नोंद कमी करणे बाबत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/1
- Talathi
- शंकर सखाराम लोखंडे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : झाडाची नोंद कमी करणे बाबत
खातेदार सुष्मा ईश्वरसिंग जाधव यांनी दिनांक 7/10/2026 रोजी अर्ज दिल्यावरून त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली असता कोणत्याही प्रकारची आंब्याची झाडे आढळून आली नाही.त्यामुळे आंब्याचे असलेले हिस्से कमी करून झाडाची नोंद सुध्दा कमी करण्यात येत आहे.