Ferfar #995 · हिंगणा वाडेगांव
पातुर, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- विलास शेषराव गवई
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटड शाखा अकोला
गहाणखत लिहुन देणार : सदानंद गंगाराम कवळकार रा. हिंगणा वाडेगांव यांनी दुय्यम निबंधक पातूर यांचेकडील दस्त क्रमांक 2335-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 338110.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44 क्षेत्र 1.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदानंद गंगाराम कवळकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 338110.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.