Ferfar #1142 · तांदऴी बु.
पातुर, अकोला · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
लिहून घेणार : सेवा सहकारी संस्था,तांदळी खुर्द.रजि.नं.534,
लिहून देणार : गजानन जानराव नाकट व अनंता गजानन नाकट यांनी दिनांक 09/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 280000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 284,289 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक सेवा सहकारी संस्था,तांदळी खुर्द.रजि.नं.534 यांचेकडील नमुना ल पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 280000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.