सातबारा Watch

← दादुलगाव

Ferfar #674 · दादुलगाव

पातुर, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
वैभवी पुरुषोत्‍तम रौंदळे
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा अकोला गहाणखत लिहुन देणार : विनोद अभिमन्यु बरडे रा. दादुलगाव यांनी दुय्यम निबंधक पातूर यांचेकडील दस्त क्रमांक 2146-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 497022.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81 क्षेत्र 2.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद अभिमन्यु बरडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 497022.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.