सातबारा Watch

← बाभूऴगांव

Ferfar #989 · बाभूऴगांव

पातुर, अकोला · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
135, 92
Talathi
वैभवी पुरुषोत्‍तम रौंदळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : रामाक्र. आरटीएस-59/बाभुळगाव/63/2023-2024 दि. 24/9/2026 आदेश दिनांक : 24/09/2026 मा.उपविभागीय अधिकारी बाळापुर यांचे कार्यालय मधुन प्राप्त आदेश क्र. रामाक्र. आरटीएस-59/बाभुळगाव/63/2023-2024 दि. 24/9/2026 दि. 24/09/2026 आदेश मौजे बाभुळगाव येथील गट क्र. 135 व 92 मधील फेरफार क्र. 794 रद्द करुन योग्य वारसांची नोंद घेउन सुधारीत फेरफार घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. त्याप्रमाणे ग़ट क्र. 135 क्षेत्र 0.95 आर पो.ख. क्षेत्र 0.01 आकार 3.20 व गट क्र.92 क्षेत्र 0.41 आर पो.ख.0.02 आकार 2.60 मध्ये त्र्यंबक गोदाजी फाटकर यांचे वारस कैलास त्र्यंबक फाटकर, उषा भाष्कर आखरे व अनिता त्र्यंबक फाटकर लग्नानंतरचे नाव अनिता श्रीकृष्ण किर्तने यांची नावे अधिकार अभिलेखमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे.