सातबारा Watch

← चोहोगांव

Ferfar #1222 · चोहोगांव

बार्शीटाकळी, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
63/2/अ, 64/2
Talathi
मोहन रामभाऊ चापे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक ली. शाखा अकोला मुर्तिजापुर गहाणखत लिहुन देणार : मनोहर दत्तुजी कोहर रा. चोहोगांव यांनी दुय्यम निबंधक बार्शी-टाकळी यांचेकडील दस्त क्रमांक 2911-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 330000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/2/अ, 64/2 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोहर दत्तुजी कोहर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 330000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.