सातबारा Watch

← एरंडा

Ferfar #1760 · एरंडा

बार्शीटाकळी, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
213
Talathi
प्रिती एकनाथ शेगावकर
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक ली. शाखा अकोला गहाणखत लिहुन देणार : गजेंद्र वामनराव तायडे रा. एरंडा यांनी दुय्यम निबंधक बार्शी-टाकळी यांचेकडील दस्त क्रमांक 3052-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 213 क्षेत्र 1.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजेंद्र वामनराव तायडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.