Ferfar #1547 · रेडवा
बार्शीटाकळी, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 261
- Talathi
- शारदा साहेबराव तायडे
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026
लिहून घेणार : महा.ग्रामीण बँक , बार्शी-टाकळी
लिहून देणार : विकास ब्रम्हदास राठोड रा. रेडवा यांनी दुय्यम निबंधक बार्शी-टाकळी यांचेकडील दस्त क्रमांक 65 दिनांक 19/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये २००००० /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 261 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महा.ग्रामीण बँक यांचेकडील पत्र क्रमांक MGB/6223/65/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये २००००० /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.