Ferfar #744 · निंभारा
बार्शीटाकळी, अकोला · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा अकोला
गहाणखत लिहुन देणार : पंडीत दामोदर टोपले रा. निंभारा यांनी दुय्यम निबंधक बार्शी-टाकळी यांचेकडील दस्त क्रमांक 2977-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 477110.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102, 99 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंडीत दामोदर टोपले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 477110.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.