सातबारा Watch

← हातोला

Ferfar #1600 · हातोला

बार्शीटाकळी, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
65/3
Talathi
अर्चना विश्राम उईके
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 मौजा हातोला येथील शेत स.न 65/3 एकुण क्षेत्र 0.81 मधील खातेदार गणेश पुंडलीक आंबेकर यांना अकोला पाटबंधारे विभाग दि 3/06/2026 रोजी चे परवाना क्र 2411/व्या 2/उपसा/2026 नुसार 0.20 हे.आर शेतीकरिता 18 वर्षाची उपसा सिंचन परवानगी प्राप्त असून आज रोजी हातोला प्रकल्पाचे जलाशयावरून पाईपलाईन घेऊन वहीती करित असल्याचे उपस्थित पंचासह प्रत्यक्ष स्थळनिरीक्षण व मोकापाहणी केली असता दिसून आले.खातेदाराचे प्र्तीज्ञालेख व विनंतीनुसार ग्रा.म.अधिकारी दप्तरी ईतर अधिकारात नोंद करणेत आली