सातबारा Watch

← हातोला

Ferfar #1602 · हातोला

बार्शीटाकळी, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
अर्चना विश्राम उईके
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मौजा हातोला येथील शेत स.न.51 एकुण क्षेत्र 1.36 मधील खातेदार गणेश हनुमान सदाफळे यांना म.गा.रो.ह.यो. मधून 1 विहीर प्राप्त असून आजरोजी सदर विहिरीचे पक्के बांधकाम पूर्ण झाले असल्याचे उपस्थित पंचासह प्रत्यक्ष मोकापाहणी व स्थळनिरीक्षण पंचनामा केला असता दिसून आले खातेदाराचे प्रतिज्ञालेख व विनंती अर्जानुसार ग्राम महसुल अधिकारीदप्तरी ईतर अधिकारात 1 विहीरीची नोंद करणेत आली