सातबारा Watch

← हातोला

Ferfar #1604 · हातोला

बार्शीटाकळी, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
73/1/अ, 74/4
Talathi
अर्चना विश्राम उईके
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा महान गहाणखत लिहुन देणार : भाऊराव राजाराम शिंदे रा. हातोला यांनी दुय्यम निबंधक बार्शी-टाकळी यांचेकडील दस्त क्रमांक 3048-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/1/अ, 74/4 क्षेत्र 3.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊराव राजाराम शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.