Ferfar #532 · वस्तापूर
बार्शीटाकळी, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/3
- Talathi
- राजू आत्माराम चवरे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहून घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.अकोला, बार्शी-टाकळी
लिहून देणार : शिवाजी काशिराम राठोड रा. वस्तापूर यांनी दुय्यम निबंधक बार्शी-टाकळी यांचेकडील दस्त क्रमांक 2534 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 18/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक लि.अकोला यांचेकडील पत्र क्रमांक 2534 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.