सातबारा Watch

← सादलपुर

Ferfar #469 · सादलपुर

बार्शीटाकळी, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
8/2
Talathi
गजानन गोविंद धाडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 श्रीमती.दिपाली राहुल इंगळे यांनी अर्ज व प्रतीज्ञालेख क्रमांक दिनांक १२६८२६११०४२०१५९८३५५९ दिनांक ४/११/२०२६ सादर केला कि त्यांनी त्यांचे मौजे सादलपूर येथील शेत सामाईक क्षेत्र १.६२ हे.आर मध्ये ३४*३४ मीटर शेततळे खोदले,त्यांनी दिलेल्या अर्जानुसार त्यांचे शेताची मोकापाहणी व पंचनामा केला असता त्यांचे शेतात एक शेततळे दिसून आले.त्यांचे सातबारावर शेततळ्याची नोंद करण्यासाठी सदर फेरफार घेण्यात आला आहे.