Ferfar #1162 · निंबी खु.
बार्शीटाकळी, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/3
- Talathi
- गजानन गोविंद धाडे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
श्री.रोशन दिलीप गायकवाड रा.निंबी खुर्द यांनी त्यांचे शेत मौजे निंबी खुर्द सर्वे क्रमांक ३१/१ क्षेत्र २.०० हे.आर मध्ये विहीर खोद्ल्याबाबत अर्ज व प्रतीज्ञालेख क्रमांक १२६८२६१०२३२०१५८३४०५९ दिनांक २३/१०/२०२६ सादर केला. त्यानुसार त्यांचे शेताची मोकापाहणी व पंचनामा केला असता त्यांचे शेतात एक विहीर दिसून आली.त्यांचे सातबारावर विहिरीची नोंद करण्यासाठी सदर फेरफार घेण्यात आला आहे.