सातबारा Watch

← घोटा

Ferfar #1412 · घोटा

बार्शीटाकळी, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
15/1
Talathi
सुनिल ओंकार गायगोळ
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी .एफ.सी.बँक लिमिटेड शाखा मूर्तिजापुर गहाणखत लिहुन देणार : संतोष महादेवराव मेंढे रा. घोटा यांनी दुय्यम निबंधक बार्शी-टाकळी यांचेकडील दस्त क्रमांक 2921-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 823000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/1 क्षेत्र 2.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष महादेवराव मेंढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 823000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.