सातबारा Watch

← सावरखेड

Ferfar #1527 · सावरखेड

बार्शीटाकळी, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
अरुण उध्‍दवराव घाडगे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मौजे सावरखेड शेत सर्वे क्र.७१ क्षेत्रफळ ला.ला.४.९५ हे.आर आकारनी १४.०० रु.पैसे या वर्ननाच्या शेतातील खातेदार श्री श्रीकांत कैलास टाले यांचा हिस्सा ला.ला.०.८०हे.आर यांच्या हिस्स्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत १ विहीर मिळाली असून त्यानी विहीर खोडून बांधणी केलेली विहीर ७/१२ ला नोंदविन्यासाठी सादर केलेल्या प्रतिद्न्यालेखानुसार विहीर नोंदणी करीता फेरफार घेण्यात आला.