Ferfar #1028 · देवठाणा खांब
मालेगाव, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 68
- Talathi
- पंडीत जयसिंगराव घुगे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मौजे देवठाणा खांब येथील खातेदार रामराव काशिराम राठोड यांनी त्यांची मालकीची गट क्र 68 मधील जमीनित स्वखर्चाने एक बोअरवेल खोदली असून त्यावर त्यांचा पुर्ण मालकी हक्क व अधिकार असुन त्या बाबत 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व अर्ज सदर केले आहे सबब फेरफार घेण्यात आले.