सातबारा Watch

← मेडशी भाग -१

Ferfar #1745 · मेडशी भाग -१

मालेगाव, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
398
Talathi
केशव लक्ष्‍मण अवचार
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 खातेदार- मनोज मच्छीद्र माकोडे रा.मेडशी ता.मालेगाव यांची मौजा मेडशी भाग 1 येथे गट क्रमांक 398 मध्ये 0.81 हे.आर जमिन असून त्यामध्ये त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी योजना सन 2024-25 अंतर्गत 1 विहीर मिळाली असुन विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण केले असल्याचे अर्जदाराने सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव या विभागाचे पत्र दिले असुन त्यानुसार विहिरीच्या नोंदीचा फेरफार घेण्यात आला आहे.